हे शासकीय संकेतस्थळ नसून खाजगी संकेत स्थळ आहे. शासकीय योजना व इतर महत्वाचे दस्तावेज तसेच इतर शासकीय माहिती हि एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी हा एकच उद्देश.

स्व-घोषणापत्रे

शासकीय योजनाचा लाभ मिळविण्यासाठी किंवा अर्ज सोबत काही स्व-घोषणापत्राची गरज असते.

ग्रामपंचायत विभाग

ग्रामपंचायतशी सबंधित अर्ज व प्रस्ताव

महसूल विभाग

महसूल विभागाशी सबंधित अर्ज व इतर महत्वाची pdf

अर्ज

विविध योजनासाठी साठी किंवा प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी अर्जाचे नमुने

Shop Product

शबरी घरकुल/आवास योजना प्रस्ताव नमुना

आदिवासी विभागामार्फत घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. यात शबरी आवास योजना हि एक योजना राबविले जाते.  या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सदरील विभागामार्फत अर्ज/प्रस्ताव भरून द्यावा लागतो. सदरील अर्ज/प्रस्ताव  डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून देवू शकता.

जसे कि –

    • घरकुल लाभ इ.

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम प्रस्ताव

  • १ वेळ डाउनलोडसाठी उपलब्ध.
  • अगदी नगण्य शुल्क.
  • सुरक्षित Payment Gateway.

अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (पूर्वीचे नाव दलित वस्ती सुधार योजना)

  • १ वेळ डाउनलोडसाठी उपलब्ध.
  • अगदी नगण्य शुल्क.
  • सुरक्षित Payment Gateway.
  • एकूण पाने  – १९

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजने खालील लाभासाठी नामनिर्देशन

  • १ वेळ डाउनलोडसाठी उपलब्ध.
  • अगदी नगण्य शुल्क.
  • सुरक्षित Payment Gateway.

Blog

सर्व योजनांची माहिती, शासन निर्णय या ब्लॉग सेक्शन मध्ये आहे.

गावठाण स्वयं घोषणापत्र

मित्रांनो, आपणास सरकारी योजनेचे फॉर्म किंवा इतर फॉर्म भरते वेळी वेगवेगळे स्वयं घोषणापत्र त्यासोबत जोडावे लागते. तसेच एखाद्या DTP स्वरूपात प्रिंट काढावयाची असेल तर सबंधित दुकानदाराला 40 ते 50 रु पर्यंत रक्कम दयावी लागते, परंतु Read more

राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गतग्रामीण भागातील ग्रामपंचायत, गट, तालुका,जिल्हा व राज्य स्तरावर “राष्ट्रीय डिजिटलपशुधन अभियान अधिकारी” यांची नियुक्तीकरणे बाबत.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानाची (NDLM) ची अंतर्गत “भारत पशुधन” प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू Read more

Get in Touch

Contact From Email

support@aaplimahiti.com

Give us a ring

G. S. Wassekar +91 9804640404 Mon – Fri, 8:00-22:00

Contact Us