पोलीस पाटील संघटनांनी पोलीस पाटलांना शासनाच्या घरकुल योजनेचा ला दिला जात नाही असे शासनाच्या निदर्शनास आणले असून त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत अशी मागणी केली होती, त्या मुळे पोलीस पाटील हे पद शासकीय कर्मचारी नसून पोलीस पाटील हे अवर्गिकृत पद असून त्यांना दरमहा मानधन दिले जाते.
त्यांना शासकीय कर्मचारी समजून शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभ नाकारता येणार नाहीत.