मित्रांनो, तुम्ही जर राशनकार्ड धारक असाल आणि जर तुम्हाला तुमच्या शिधापात्रीकेतून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यात एक फॉर्म भरून तुमच्या तहसील कार्यालयात सादर करावा लागेल. शिधापात्रीकेतून नाव ...
खालील प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक / तलाठी यांना अधिकार राहिला नाही.!!
मित्रांनो, आता आपल्याला खालील प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक किंवा तलाठी यांचे उंबरवठे झिजवण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्र शासनाने या बाबत एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. खालील प्रमाणपत्रे हे स्वयं घोषणा स्वरुपात घेण्यात यावे असे सांगितले आहे. तरीही म ...
MREGS अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर वैयक्तिक फळबाग / वृक्ष /फुलपीक लागवड योजना
मित्रानो, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर/शेताच्या बांधावर/पडीक जमिनीवर फळबाग / वृक्ष लागवड/फुलपीक लागवड योजना हि योजना दिनांक 30/04/2022 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणार आहे. ...
कृषी सेवा केंद्र कसे सुरू करावे? त्यासाठी काय केले पाहिजे?
मित्रांनो, तुम्हाला जर कृषी सेवा केंद्र सुरु करायचे असेल तर त्यासाठी काय करावे ? कृषी सेवा केंद्र सुरु करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ? तसेच त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील. तर या सर्व प्रश्नाची उत्तर ...
विहिरींसाठी 4 लाख रु अनुदान मिळणार पात्रता लाभ निकष काय आहेत अर्ज कुठे करावा
मित्रांनो , महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरींसाठी आता 3 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 4 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. पात्रता आणि निकष मध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांध ...
रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
मित्रांनो, रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक तसेच सामुहिक लाभ देण्यात येतो. यासाठी तुमच्या गावातून ग्रामसभेद्वारे/मासिक सभेद्वारे निवड केली जाते. त्यांतर संबंधी विभागाकडे विहित कागदपत्रासह अर्ज सादर केला जातो. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणच्या संबधित व ...
मोदी आवास घरकुल योजना – लाभार्थी पात्रता/आवश्यक कागदपत्रे/प्राधान्यक्षेत्र
मित्रानो, सर्वांसाठी घरे – २०२४ हे महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे. या धोरण अंतर्गत बेघर व कच्चे घरात राहणाऱ्या लाभार्थ्याना या घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत बरेच लाभार्थी या योजनेत अंतर्भूत होऊ शकले नाहीत. अशा लाभार्थ ...