MREGS अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर वैयक्तिक फळबाग / वृक्ष /फुलपीक लागवड योजना

मित्रानो, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर/शेताच्या बांधावर/पडीक जमिनीवर फळबाग / वृक्ष लागवड/फुलपीक लागवड योजना हि योजना दिनांक 30/04/2022 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणार आहे. ...