नमस्कार मित्रांनो,
तुम्ही राशन कार्ड लाभ धारक आहात किंवा तुमच्या कडे राशन कार्ड नसेल तर त्या यादीत तुमचे नाव आहे कि नाही,ते कसे पाहावे ते खालील व्हिडिओ पूर्ण पहा.
सदरील यादीत १२ अंकी जो राशन कार्ड नंबर असतो तो कसा शोधून काढायचा..?
राशन कार्ड ला तुमचा आधार क्रमांक लिंक आहे कि नाही ते कसे पाहावे..?
राशन कार्डला तुमचा मोबाईल नबर कोणता समविष्ट केला आहे ?
राशन कार्डला तुमच्या घरातील एकूण किती सदस्य समाविष्ट आहेत ?
या विषयी सर्व माहिती खालील व्हिडीओ मध्ये दिली आहे.
राशन कार्ड यादी पाहण्यासाठी लिंक